लंबोदर तुज पूजती गण एकदंत नाव शोभे छान लंबोदर तुज पूजती गण एकदंत नाव शोभे छान
हाक देई काळजाची तुच कर्ता करविता हाक देई काळजाची तुच कर्ता करविता
कर्ताही तू करविताही तू, तुजवीन मी कसे जगावे कर्ताही तू करविताही तू, तुजवीन मी कसे जगावे
दर्शनाची आस आता, स्वप्न आजही पडले दर्शनाची आस आता, स्वप्न आजही पडले
जन्मासी आलोय भुमीवरती, जन्ममृत्यूच्या फेर्यात, चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती जन्मासी आलोय भुमीवरती, जन्ममृत्यूच्या फेर्यात, चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी...
तूच सुख कर्ता तूच दुःख हर्ता तूच सुख कर्ता तूच दुःख हर्ता